मत्तय 12:46 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 येशू समुहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. Viz kapitola |