मत्तय 12:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक निरर्थक शब्दाचा हिशोब न्यायाच्या दिवशी सर्वांना द्यावा लागेल; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. Viz kapitola |