मत्तय 12:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले. Viz kapitola |