Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही, न्यायनिवाड्याचा विजय होईपर्यंत तो असे करत राहील

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy