Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 हे त्याने अशाकरता केले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे. ते असे:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी:

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy