मत्तय 12:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 पण हे ओळखून येशू तेथून निघून गेला. बरेच लोक त्याच्यामागे गेले. त्यांतील सर्व आजारी लोकांना त्याने बरे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पण हे ओळखून येशू तेथून निघाला; तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वांना बरे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्यांना बरे केले. Viz kapitola |