मत्तय 12:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परुश्यांनी मात्र बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली. Viz kapitola |