मत्तय 12:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यानंतर येशूने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा होऊन अगदी दुसऱ्या हातासारखा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग त्याने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात लांब कर.” तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसर्या हातासारखा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो दुसऱ्या हातासारखा अगदी चांगला झाला. Viz kapitola |