Online Bible

- Reklamy -




मत्तय 11:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? होय, खरेच संदेष्ट्याला. परंतु तुम्ही संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला पाहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? मी तुम्हांला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हास सांगतो आणि संदेष्ट्यांपेक्षाही अधिक मोठा असा त्याला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तर मग तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 11:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy