मत्तय 11:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 “जो येणार आहे, तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि त्यास विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्या कोणाची वाट पाहावी?” Viz kapitola |