मत्तय 11:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सिदोन नगरातील लोकांना तुमच्यापेक्षा अधिक सुसह्य होईल!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु मी तुम्हाला सांगतो की न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.” Viz kapitola |