मत्तय 11:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 परंतु मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा आधिक दया दाखवली जाईल Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल. Viz kapitola |