Online Bible

- Reklamy -




मत्तय 11:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 कारण योहान उपवास करत असे व मद्य पीत नसे, तेव्हा ‘त्याला भूत लागले आहे’, असे लोक म्हणत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण योहान खातपीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कारण योहान काहीही न खाता किंवा पिता आला होता आणि ते म्हणतात, ‘तो दुरात्म्याने ग्रस्त आहे.’

Viz kapitola kopírovat




मत्तय 11:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy