मत्तय 11:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही शोकगीते गायिली तरी तुम्ही रडला नाहीत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत,’ त्यांच्यासारखी ही पिढी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तरी तुम्ही नाचला नाहीत. आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही शोक केला नाही.’ Viz kapitola |