मत्तय 11:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आणि त्यांचा संदेश स्वीकारण्याची तुमची इच्छा असेल, तर जो एलिया येणार, तो हाच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि ते मान्य करण्याची तुमची तयारी असेल तर ऐका: येणारा एलीयाह तो हाच आहे. Viz kapitola |