मत्तय 11:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ‘पाहा, मी माझ्या निरोप्याला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तो हाच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ‘पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की, पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “ ‘मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल.’ Viz kapitola |