मत्तय 10:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात. Viz kapitola |