मत्तय 10:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल. Viz kapitola |