मत्तय 1:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6-11 दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती, Viz kapitola |