मत्तय 1:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले. Viz kapitola |