लूककृत शुभवर्तमान 9:51 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 वर घेतले जाण्याचा त्याचा समय जवळ आला, तेव्हा येशूने यरुशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने आपले तोंड तिकडे वळवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 पुढे असे झाले की, त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 आणि असे झाले की त्यास वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेम शहरास जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 येशूंना स्वर्गात वर घेतले जाण्याची वेळ जवळ आली, तेव्हा ते यरुशलेमकडे ठामपणे निघाले. Viz kapitola |