लूककृत शुभवर्तमान 9:49 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 योहानने म्हटले, “गुरुवर्य, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आपला अनुयायी नव्हता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 योहानाने म्हटले, “गुरूजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले; तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हांला अनुसरत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले आणि त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यापैकी नव्हता.” Viz kapitola |