लूककृत शुभवर्तमान 9:44 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 “या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 “मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका: मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती धरून दिले जाणार आहे.” Viz kapitola |