लूककृत शुभवर्तमान 9:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 या दुरात्म्याला बाहेर काढावे अशी मी तुमच्या शिष्यांना विनंती केली की, परंतु ते काढू शकले नाहीत.” Viz kapitola |