लूककृत शुभवर्तमान 9:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तो एकान्ती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, “लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून लोकसमुदाय मला ओळखतात?” Viz kapitola |