लूककृत शुभवर्तमान 9:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर प्रेषित परत आले आणि आपण काय केले याचा सर्व वृतांत त्यांनी सादर केला, येशू त्यांना घेऊन बेथसैदा या शहराकडे एकांतस्थळी गेले. Viz kapitola |