लूककृत शुभवर्तमान 8:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. काटेरी झुडुपांच्या वाढीमुळे त्यांची वाढ खुंटली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली. Viz kapitola |