Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:56 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

56 तिचे आईवडील आश्‍चर्यचकित झाले, पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

56 तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

56 आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

56 तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:56

Následuj nás:

Reklamy


Reklamy