लूककृत शुभवर्तमान 8:54 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 त्याने तिच्या हाताला धरून मोठ्याने म्हटले, “मुली, ऊठ!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!” Viz kapitola |