लूककृत शुभवर्तमान 8:51 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही. Viz kapitola |