Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 “पेरणारा बी पेरायला निघाला. तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले. ते तुडवले गेले व आकाशातील पक्ष्यांनी खाऊन टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 “पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले; ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy