लूककृत शुभवर्तमान 8:41 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली. Viz kapitola |