लूककृत शुभवर्तमान 8:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 ज्या माणसातून भुते निघाली होती, तो त्याला विनंती करीत होता, “मला आपल्याजवळ राहू द्या.” परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तेव्हा ज्या माणसातून भुते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की, मला आपणाजवळ राहू द्या; परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती, तो, मला तुमच्याबरोबर राहू दयावे, अशी येशूजवळ विनंती करीत होता, परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, Viz kapitola |