Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 भुते त्या माणसातून निघून डुकरांत शिरली आणि तो कळप सुसाट वेगाने धावत पळत कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तेव्हा भुते त्या माणसातून निघून त्या डुकरांत शिरली, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 दुरात्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि डुकरांमध्ये शिरले. त्याक्षणीच तो संपूर्ण कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवरात बुडाला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy