लूककृत शुभवर्तमान 7:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 आणि त्याच्या पायांजवळ रडत उभी राहिली व तिच्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने तिच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले. Viz kapitola |