लूककृत शुभवर्तमान 7:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 जवळ जाऊन त्याने शवपेटीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, उठ!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नंतर पुढे जाऊन ज्या तिरडीवर त्याला ठेवले होते त्याला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे थांबले. येशूंनी म्हटले, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” Viz kapitola |