लूककृत शुभवर्तमान 7:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि ज्यांना पाठविले होते, ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्या अधिकार्याचे मित्र त्याच्या घरी परतले, तेव्हा सेवक पूर्ण बरा झालेला त्यांना आढळला. Viz kapitola |