लूककृत शुभवर्तमान 6:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 दुसऱ्या एका साबाथ दिवशी तो सभास्थानात जाऊन शिकवीत असता तेथे उजवा हात वाळलेला एक माणूस होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नंतर दुसर्या एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुसर्या एका शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये ते शिक्षण देत असताना, उजवा हात वाळून गेलेला असा एक मनुष्य तिथे उपस्थित होता. Viz kapitola |