लूककृत शुभवर्तमान 6:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 नंतर येशूने म्हटले, “मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणखी येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.” Viz kapitola |