लूककृत शुभवर्तमान 6:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जे तुम्हाला शाप देतात, त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमच्याबरोबर वाईट वागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Viz kapitola |