लूककृत शुभवर्तमान 6:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 परंतु तुम्हां ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 परंतु तुम्हा ऐकणार्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 “परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “पण तुम्ही जे माझे ऐकत आहात, त्यांना मी सांगतोः तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे भले करा. Viz kapitola |