लूककृत शुभवर्तमान 6:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 परंतु तुम्हां धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला सुखसोयी मिळाल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “तुम्हा श्रीमंतास धिक्कार असो, कारण तुम्हाला तुमचे सांत्वन आधीच मिळाले आहे. Viz kapitola |