लूककृत शुभवर्तमान 6:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना रोगमुक्त करत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 प्रत्येकजण त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता, कारण त्यांच्यामधून सामर्थ्य बाहेर निघून ते बरे होत. Viz kapitola |