लूककृत शुभवर्तमान 6:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघात करणारा निघाला, तो यहुदा इस्कर्योत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहूदा इस्कर्योत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याकोबाचा पुत्र यहूदाह, आणि यहूदाह इस्कर्योत जो विश्वासघातकी झाला. Viz kapitola |