लूककृत शुभवर्तमान 6:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 एकदा येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाकडे प्रार्थना करीत राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्या दिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्या दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू डोंगरावर गेले आणि त्यांनी तिथे रात्रभर परमेश्वराची प्रार्थना केली. Viz kapitola |