लूककृत शुभवर्तमान 5:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 उलट, नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालणे आवश्यक असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.] Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात. Viz kapitola |