Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 5:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 तसेच नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षारस बुधले फोडील, द्राक्षारस सांडेल व बुधल्यांचा नाश होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालत नाही; घातला तर नवा द्राक्षारस बुधले फाडून गळून जाईल व बुधल्यांचा नाश होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 5:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy