Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 5:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 येशूने त्यांना एक दाखलाही सांगितला:“कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावीत नाही. तसे केले तर नवीन फाडले जाते व नव्याचे ठिगळ जुन्याशी विसंगत दिसते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 आणखी त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला : “कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 नंतर येशूंनी त्यांना एक दाखला सांगितला: ते म्हणाले, “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 5:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy