लूककृत शुभवर्तमान 5:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 येशूने त्यांना म्हटले, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे, तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 येशूने त्यांना म्हटले, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपास करायला लावता येईल काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 यावर येशूंनी त्यांना विचारले, “वराचे मित्र त्यांच्याबरोबर वर असताना उपवास कसे करतील? Viz kapitola |