लूककृत शुभवर्तमान 5:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनास पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.” Viz kapitola |